👁 9 Views

पंढरपूर Live च्या कार्यालयास विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर (आय जी ऑफिस) वाचक शाखेचे पोलीस उप निरीक्षक ए. बी. शिंदे यांनी भेट दिली..

यावेळी पोलीस उप निरीक्षक ए. बी. शिंदे यांचा  सत्कार करताना पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे
सोलापूर चे पो. कॉ. प्रमोद भागवत गायकवाड यांचा  सत्कार करताना पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे

पंढरपूर Live 

पंढरपूर Live च्या मुख्य कार्यालयास आज दिनांक २३/०६/२०१७ रोजी  विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर (आय जी ऑफिस) वाचक शाखेचे पोलीस उप निरीक्षक ए. बी. शिंदे यांनी भेट दिली, यावेळी त्याच्या सोबत सोलापूर चे पो. कॉ. प्रमोद भागवत गायकवाड हे होते.

यावेळी त्यांचा सत्कार करताना पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे, पंढरपूर Live चे  प्रतिनिधी समाधान वाघ आदी.

यावेळी
पंढरपूर Live च्या कार्याचे त्यांनी कौतुक केले तसेच पंढरपूर Live च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *