👁 8 Views

राखीव वनक्षेत्रातील अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक, 6 जण जखमी



पुणे- राखीव वक्षेत्रातील अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर लोकशासकच्या आंदोलकांनी दगडफेक केल्याची घटना जुन्नर वन परिक्षेत्रात घडली आहे. भोरवाडी शिवारात अतिक्रमण लोकशासक आंदोलकांनी उभारलेल्या झोपड्या काढण्यासाठी हे वन कर्मचारी गेले होते. यावेळी आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या हल्ल्यात वन विभागाचे सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी ओतून, मंचर आणि नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशासकच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *