पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
आज श्रावणी सोमवार : अशाप्रकारे करा शिव पूजा, दूर होतील सर्व अडचणी
श्रावण महिन्यातील सोमवारी शिव पूजेचे विशेष महत्त्व आहे.या दिवशी करण्यात आलेल्या पूजेने अक्षय पुण्य प्राप्त होऊन जुन्या पापातून मुक्ती मिळते.कामामध्ये येत असलेले अडथळे दूर होतात.येथे जाणून घ्या,श्रावण मासातील सोमवारी कोणकोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात.
पुढे वाचा