👁 7 Views

राज्यातील सात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या…

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 30 July 2017

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधिक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सात अधिकाची बदल्या करण्यात आल्या आहेत़ बदल्याचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत़ 
बदली झालेल्या पोलीस अधिकार्‍यांचे नाव, समोर बदलीने पदस्थापना झालेले ठिकाण, कंसात सध्याचे ठिकाण : अतुल विकास कुलकर्णी :  सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी भायंदर उपविभाग, ठाणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण)़ जी़ विजय कृष्णा यादव : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी ईतवारा उपविभाग नांदेड (अमरावती ग्रामीण)़  संदीप भगवानराव घुगे : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर उपविभाग उस्मानाबाद (रायगड)़ भाग्यश्री बाबुराव नवटके : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगांव उपविभाग बीड (कोल्हापूर)़ नुरल हसन : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद उपविभाग नांदेड (बीड)़ प्रियंका मिना : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम शहर उपविभाग, वाशिम (पालघर)़ रागसुधा आर :  सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग नाशिक ग्रामीण (सातारा)




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *