जागतीक वारसा सप्ताहानिमित्त सखी मंच व निसर्ग संवर्धन ग्रुपने केली विष्णुपद परिसराची स्वच्छता..!
पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017 आज दिनांक 19/11/2017 रोजी विष्णूपद पंढरपूर येथे जागतिक वारसा सप्ताह निमित्त निसर्ग सखी मंच व निसर्ग संवर्धन पंढरपूर तर्फे क्रुतीशील स्वच्छता अभियान राबवण्यात आले.तसेच स्वच्छतेचा…
