शाहुनगरीत ‘खाटीक -शेख’ विवाह उत्साहात संपन्न !
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 कोल्हापूरमुस्लिम खाटीक समाजाचे राज्याचे अध्यक्ष ,आटपाडीचे ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांची कन्या रुकसारजहाँ उर्फ अझीन हिचा विवाह कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल आयुब शेख यांचे…
