पंढरपूर दि.18:- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्निक दर्शन घेतले. मंदीर समितीच्या वतीने मंत्री श्री.बापट यांचा सत्कार मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प. गहिनिनाथ महाराज औसेकर यांनी शाल श्रीफळ व श्रींची प्रतिमा देवून केला. यावेळी मंदीर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड , यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




