आज दिनांक 19/11/2017 रोजी विष्णूपद पंढरपूर येथे जागतिक वारसा सप्ताह निमित्त निसर्ग सखी मंच व निसर्ग संवर्धन पंढरपूर तर्फे क्रुतीशील स्वच्छता अभियान राबवण्यात आले.तसेच स्वच्छतेचा संदेश व प्रबोधन करण्याचे कार्य करण्यात आले.पर्यावरणाचा होत चाललेला र्हास,वाढती लोकसंख्या,वाढता प्लँस्टीकचा वापर, यामुळे होणारी वन्यजिवांची हानी यासाठी निसर्ग संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.आज निसर्ग सखी मंच पंढरपूर व निसर्ग संवर्धन पंढरपूर यांकडून प्लँस्टीक कचरा,काचेच्या बाटल्या,टाकावू कपडे,इतर कचरा गोळाकरून सर्व परीसर स्वच्छ करण्यात आला.
या अभियानात सौ.विद्या भोसले,सौ.आरती बसवंती ,सौ.दिप्ती पाटील,सौ.सविता मोरे.तसेचश्री.श्रीकांत बडवे,विनय बडवे.,श्री.सागर राहीरकर,श्री.अशोक भुतडा,योगेश कटकमवार व श्री सुहास भोसले सहभागी झाले होते.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





