👁 7 Views

पैगंबर जयंतीच्या अध्यक्षपदी रज्जाक तांबोळी यांची निवड

पैगंबर जयंतीच्या अध्यक्षपदी रज्जाक तांबोळी यांची निवड



पंढरपूर Live 25 NOVEMBER 2017

। पंढरपूर, प्रतिनिधी
मंगळवार दि. 21 रोजी पंढरपूर येथील मक्का मस्जिद येथे पैगंबर जयंतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मिटींग आयोजीत केली होती. सदर मिटींग इब्राहीम बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या मिटींगमध्ये अब्दुल रज्जाक तांबोळी यांची सर्वांनुमते पैगंबर जयंतीच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी निसार भाई शेख, बशीर तांबोळी, इब्राहीम तांबोळी, इस्माईल नाडेवाले, बाबुभाई तांबोळी, जब्बार देवळे, नासीर तांबोळी, वसिम शेख, नजीर पटवेकरी, अस्लम तांबोळी, इब्राहिम मणेरी, कय्युम मुजावर, जुबेर तांबोळी, फिरोज शेख, इम्रान तांबोळी, फय्याज सय्यद, इरफान तांबोळी, सरफराज तांबोळी, असिम शेख  व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *