पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पंढरपूर Live 21 December 2017 पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन सोलापूर दि. 21 :- सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगारयोजनेबाबत अथवा स्वयंसहाय्यता बचत गटांच्या कार्याबाबतलिखाण करणा-या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येतो. यापुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकासयंत्रणेचे प्रकल्प संचालक ए.जी. नवाळे यांनी केले आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या कामकाजाबाबत दिलेलीप्रसिध्दी, बातम्या, लेखमाला, याचा या पुरस्कारासाठी विचार केलाजातो. या संदर्भात लिखाण केलेल्या पत्रकारांनी आपले प्रस्ताव तीनप्रतीत , छायाचित्र, पत्ता, संपर्क क्रमांकासह दिनांक 22 डिसेंबर2017 पर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सोलापूर, दूरध्वनी – 0217-2621159 येथे द्यावेत. 14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क :- मुख्य…
