👁 7 Views

धनगर आरक्षण अहवाल 31 डिसेंबर पर्यंत न दिल्यास टी स वर एल्गार : भारत सोन्नर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 26 December 2017

[टी स ने 31 डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते]

निलेश चाळक बीड- धनगर आरक्षणाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा यासाठी मुंबई येथे टी स या संस्थेवर यशवंत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते याची गंभीर्यता दखल घेऊन टीस या संस्थेने धनगर आरक्षणाचा अहवाल 31 डिसेंबर 2017 पर्यंत देण्याचे लेखी आश्वासन यशवंत सेनेला देण्यात आले होते आता 31 डिसेंबर ला काही दिवसच राहिले आहेत अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा याकरिता यशवंत सेनेच्या वतीने निवेदन या संस्थेला पुन्हा पाठविण्यात येत आहे हे सरकार अहवालाच्या नावाने धनगर आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक टाळत आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल 31 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र शासनाकडे टीस या संस्थेने सादर न केल्यास पुन्हा एकदा यशवंत सेनेच्या वतीने एल्गार करण्यात येणार आहे असा इशारा यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *