👁 6 Views

युटोपियन शुगर्स च्या २२५१११ व्या साखर पोत्याचे पूजन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
===================
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
======================

पंढरपूर Live 23 December 2017
युटोपियन शुगर्स च्या २२५१११ व्या साखर पोत्याचे पूजन
    मंगळवेढा प्रतींनिधी :- युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी.ता.मंगळवेढा.या कारखान्याच्या २०१७-२०१८ या गळीत हंगामातील २२५१११व्या साखर पोत्याचे पूजन सांगोला तालुक्याचे माजी.आमदार शहाजीबापु पाटील व राजेंद्र राऊत यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर जि.प.अध्यक्ष संजयमामा शिंदे,बार्शी तालुक्याचे माजी.आ.राजाभाऊ राऊत,सोलापूर जि.प.बांधकाम व अर्थ सभापती विजयराज डोंगरे,शेतकरी स.सा.का.चेअरमन उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हामध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे,भाजपाचे सांगोला तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, युटोपियन शुगर्स चे  चेअरमन उमेश परिचारककार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे सह युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित  होता.
     या वेळी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक करताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटीलम्हणाले कीचालू वर्षाचे गळीत हंगाम १७-१८ मध्ये कारखाना जास्तीत जास्त क्षमतेने चालविण्यात येत आहे. या वर्षी युटोपियन ६ लाख मे.टन पेक्षा जास्तीचा ऊस गाळपाचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. सदरच्या उद्दिष्टपूर्तीसाठी युटोपियन ची सर्व यंत्रणा जबाबदारीने काम करीत आहे.ऊस उत्पादकांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नाही,तरी ऊस उत्पादकानी कारखान्यास सहकार्य करणे आवश्यक आहे. चालू दिनांक 22/12/2017 अखेर 215799 मे.टन ऊसाचे गाळप करीत सरासरी 10.63 % साखर उतार्‍यासह 228900 क्विंटल साखर उत्पादित केलेली आहे. तर 1कोटी 77 लाख युनिट वीज निर्मिती करण्याबरोबरच 1 कोटी 20 लाख युनिट वीज निर्यात केली आहे.
     कार्यक्रमाचे आभार चीफ केमिस्ट अनिलकुमार लोभे यांनी मानले.
फोटो ओळी : युटोपियन शुगर्स च्या पहिल्या २२५१११ व्या साखर पोते पूजन प्रसंगी, माजी आमदार शहाजीबापु पाटील जि.प.अध्यक्ष संजयमामा शिंदेमाजी.आ.राजाभाऊ राऊत, विजयराज डोंगरे, उत्तमराव जानकर, सुरेश हसापुरे, श्रीकांत देशमुख, कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,  सर्व खाते प्रमुख ,अधिकारी वर्ग व  कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *