👁 10 Views

छावा क्रांतीवीर सेनेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 27 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- छावा क्रांतीवीर दिनदर्शिकेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले व छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर कोतकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हा प्रकाशन सोहळा इंदिरा गांधी भाजी मार्केट समोर संपन्न झाला. छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके यांची सुकन्या राजनंदिनी लटके हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 23 डिसेंबर 2017 रोजी या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदर दिनदर्शिकेत तारीख, वार, तिथीनुसार अचूक नोंदी केलेल्या आहेत. विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथींच्या नोंदी व इतर आवश्यक ती सर्व माहिती या रंगीत व आकर्षक दिनदर्शिकेत समाविष्ट केलेली आहे.   



यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, आबासाहेब देशमुख, छावा क्ररांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज लटके, छावा क्रांतीवीर सेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुलभा जोशी, शहर अध्यक्षा माधवीताई गायकवाड, विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे संस्थापक डी. राज. सर्वगोड, क्रांतीवीर सेनेचे युवा जिल्हा प्रमुख महादेव पवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे, मराठा महासंघ चे युवक तालुकाध्यक्ष सुमित शिंदे, छावा क्रांतीवीर सेनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष महेश कारंडे, छावा चे शहराध्यक्ष रमेश शेंबडे, प्रसिध्दी प्रमुख दादा सुरवसे, सामाजिक परिवर्तन विचार मंचचे संस्थापक प्रा. सुदर्शन मसुरे, दादा बाबर, मोहन पवार, सुहास बाळेकर, भारत बोडके, अजित बदडे, महेश माने, गणेश माने, लखन बोडके, विकास बोडके, काका यादव, महेश बोडके,अमर सुरवसे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *