👁 7 Views

मंगळवेढा तालुक्यात 19 पैकी 5 ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे सरपंच..!


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 26 December 2017


मंगळवेढा तालुक्यातील १९ ग्रामपंचायती पैकी जंगलगी,भाळवणी,जालीहाळ-सिध्दनकेरी,महमदाबाद हु.,निंबोणी या पाच गावामध्ये परिचारक गटाचे  सरपंच पदाचे उमेदवार निवडुन आले आहेत. सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतुन थेट जनतेतुन असल्याने गावामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती.निवडुन आलेले नुतन सरपंच व नुतन सदस्यांचा सत्कार पंढरपूर अर्बन बँकेच्या आ.प्रशांत परिचारक यांचे संपर्क कार्यालयासमोर पांडुरंग परिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,युन्नुसभाई शेख,अरुणभाई किल्लेदार,चंद्रशेखर कोंडुभैरी यांच्या हस्ते करणेत आला.यावेळी जंगलगीच्या नुतन सरपंच शशिकला चंद्रकांत चौखंडे,भाळवणीच्या नुतन सरपंच कमल दामाजी चव्हाण,जालिहाळ-सिध्दनकेरीचे नुतन सरपंच सचिन तम्मण्णा चौगुले,महमदाबाद हुन्नुरच्या नुतन सरपंच रतन सुरेश हत्तीकर,निंबोणीच्या नुतन सरपंच वंदना आप्पा शिंदे,बठाणचे नुतन सरपंच संजय बळवंतराव यांचेसह नुतन सदस्यांचा सत्कार करणेत आला.


यावेळी पं,स.सदस्य दादा मोटे,नामदेव जानकर,दादा काकेकर,विष्णू मासाळ,माधवानंद आकळे,संतोष पाटील,सोमा हजारे,मधुकर चव्हाण,पंडीत माने,पांडुरंग चौगुले,मधुकर भंडगे,रामभाऊ माळी,तुकाराम खांडेकर,राजु पाटील,शशिकांत कस्तुरे,तुकाराम ढगे,दादा शिंदे,शामराव टोणे,माणिक पाटील,दाजी शेंबडे,तम्मण्णा चौगुले,बापु सरगर,दत्ता सोलनकर,मुत्त्याप्पा ऐवळे,दत्ताञय चौखंडे,प्रभाकर बेदरे,बिभीषण बेदरे,विजय शिंदे,रामचंद्र घोडके,यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.      
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *