परिट समाजाचा रविवारी जिल्हास्तरी मेळावा..! संजय घोडके यांची माहिती
पंढरपूर LIVE 18 Jun 2018 पंढरपूर, दि.18- वाढती बेरोजगारी तसेच समाजातील प्रश्न सोडविणसाठी सोलापूर जिल्हा परिट (धोबी) सेवा संघाच्या वतीने रविवार 24 रोजी जिल्हास्तरीय मेेळाव्याचे आयोजन केले असलची माहिती संघाचे जिल्हाध्क्ष…
