प्रभाग क्र.११ मधील रस्ताच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ.

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018        पंढरपूर शहरातील प्रभाग क्र.११ मधील नविन बस स्थानक ते नगरपरिषदपर्यंतच्या २९ लाखाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ मा.आमदार प्रशांतरावजी परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले…

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018 पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रमाताजिजाऊ यांच्या अर्धपुतळ्याचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसलेयांच्या शुभहस्ते, जेष्ठ नगरसेविका रेहाना इब्राहीम बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली,मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळीपक्षनेते व स्थायी समिती सदस्य अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वामनराव बंदपट्टे, उपमुख्याधिकारी…

खर्डी येथील 9 शाळांना ई-लर्निंग कॉम्प्युटर सेटचे वाटप

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018 जि.प. सोलापूर ग्रामपंचायत खर्डी यांच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जि.प. प्राथमिक शाळा खर्डी गावठाणव वाड्यावस्त्यावरील 8 अशा एकुण 9 शाळांना ई लर्निंग सेटचे वाटप…

बाह्यवळण रस्त्यावर दोन ट्रकची धडक; एक ठार

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018 निलेश चाळक बीड  : शहराजवळून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर गुरुवारी सकाळी पावणे सहा वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक ट्रकचालक जागीच गतप्राण…

मे महिन्या मध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणार – आमदार भारत भालके

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018 मंगळवेढा ः दि.11 - मंगळवेढा तालुक्यातील गावांना म्हैसाळ योजनेतून लवकर पाणी मिळण्यासाठी जलसेतूच्या कामांना गती द्यावी अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत…

पंढरपूर पत्रकार संघाच्या सचिवपदी पुन:श्‍च भगवान वानखेडे यांची निवड अध्यक्षपदी प्रविण नागणे तर कार्याध्यक्षपदी विकास पवार

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018 भगवान वानखेडे व प्रविण नागणे यांचा सत्कार  पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष सचिन कांबळे यांनी केला. निवडीनंतर नुतन अध्यक्ष व सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार मावळते अध्यक्ष…

नागेश अधटराव यांची भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेश सदस्यपदी निवड

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018 आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांची भारतीय जनता पार्टीच्या आदीवासी आघाडीच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली असून आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हरिश्‍चंद्र भोये व…

माघवारीत स्वच्छतेला प्राधान्य द्या उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018 माघवारीत स्वच्छतेला प्राधान्य द्या उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचे प्रतिपादन      पंढरपूर, दि. 11 :- माघवारी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, वारी पुर्वी व वारी नंतर शहर, वाळवंट, नदीपात्र, 65…

पंढरीच्या सुप्रसिध्द सोन्याच्या दुकानात भरदिवसा सोन्याची चोरी

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018 पंढरपूर येथील प्रसिध्द सुवर्णदालन पु.ना. गाडगिळ अ‍ॅन्ड सन्स लि. या सोन्याच्या दुकानात बुरखा घालून दोन महिलांनी व एका पुरुषाने भरदिवसा सोन्याची चोरी करुन पोबारा केला.…

विठोबाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभारलेल्या वयोवृद्ध भाविक महिलेचा करूण अंत. ..

विठोबाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभारलेल्या वयोवृद्ध भाविक महिलेचा करूण अंत. .. संग्रहित छायाचित्र  पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018 विठोबाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या एका वयोवृद्ध महिला भविकाचा हृदय विकाराच्या…