पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट 2018
माढा-पंढरपुर-माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांचे प्रयत्नातुन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मौजे पटवर्धन कुरोली-नरसिंहवाडी ते पेहे रस्ता मंजुर झाला आहे.या रस्त्यास तीन कोटी अष्ठ्ठयाहत्तरलाख रूपये मंजुर झाले असुन या रस्त्याचे भुमिपूजन आ.बबनराव शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे,कारखान्याचे संचालक उत्तमराव नाईकनवरे,राहूल पूरवत पं.स.सदस्य,महादेवआप्पा खटके,पोपट मामा चव्हाण,धिरज तोंडले-सरपंच शेवते,धैर्यशिल नाईकनवरे,विठ्ठल कडलासकर,घनःशाम काटकर,नागेश ऊपासे,जालींदर मोरे,सत्यवान कारंडे,दत्तात्रय बनसोडे,राजेंद्र तवटे-सरपंच पट.कुरोली,दादा साखरे,विष्णू मोरे,लहू यमगर,सौदागर सावंत,पांडूरंग पवार,कालीदास साळूंखे,सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामस्थ ऊपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com