पंढरपुर सिंहगड मध्ये आनंद पवार यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
पंढरपूर LIVE 30 July 2018 पंढरपुर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात आनंद पवार यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली…
