श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समिती कार्यकारिणीची बिनविरोध निवड
पंढरपूर LIVE 14 आॅगस्ट 2018 पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर येथील श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या कार्यकारिणी सदस्य व पदाधिकार्यांची निवड बिनविरोध संपन्न झाली.येथील सकल नाभिक समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 11 ऑगस्ट…
