👁 8 Views

शितलीच्या लईच भारी वाटतंय ना…? या डायलॉगनं तरुणाई झाली घायाळ ! गर्दीतलं होण्यापेक्षा वर्दीतलं व्हा! -अभिनेत्री शिवानी बावकर * बी. के. शुज पादत्राणांच्या शोरुमचं उद्घाटन संपन्न *

पंढरपूर LIVE 22 आॅगस्ट  2018

बी. के. शुज या पादत्रांच्या भव्य शोरुमच्या उद्घाटनासाठी ‘लागीर झालं जी..!’ शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर आली होती. यावेळी तिची एक झलक बघायला मिळावी यासाठी पंढरपूरकरांनी मोठी गर्दी केलेली आढळली. ती येताच लागीर झालं जी मधील डायलॉगस्, शिट्ट्या व टाळ्यांच्या कडकडाटात तीचं स्वागत चाहत्यांनी केलं. 




बी. के. शुज या पादत्राणाच्या भव्य दालणाचं उद्घाटन आज माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते व आमदार भारतनाना भालके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं. यावेळी आ. दत्तात्रय सावंत, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजीबापु पाटील आदी, चेअरमन कल्याणराव काळे, राजुबापु पाटील, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले आदींसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘लागीर झालं जी’ या प्रसिध्द मराठी मालिकेतील ‘शितली’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिनं उपस्थितांची मनं जिंकली. पंढरपूरकरांनी बी. के. शुज या शोरुममधूनच आपली पादत्राणे खरेदी करावी असंं आवाहन तिनं यावेळी केलं. संचालक लहू कांबळे व सचिन बाजारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *