पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा.
पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट 2018 पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कै.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा…
