रोपळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पंढरपूर LIVE 24 आॅगस्ट  2018 पंढरपूर प्रतिनिधी अन्नदानाचे व आध्यात्मिक गाव म्हणून ख्याती असलेल्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे श्री कृष्णजन्मोत्सवा निमित्त दि 27 आॉगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे…

सोलापूर जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी एकूण 383 कोटी 55 लक्ष इतका निधी मंजूर…..

पंढरपूर LIVE 24 आॅगस्ट  2018 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून सोालपूरजिल्ह्यातील 486 गावासाठी 243 योजना मंजूर 159कोटी 89 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुण देणार. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एकूण 47 गावांसाठी 33योजना राबविण्यासाठी रू. 33 कोटी 61 लक्ष इतका निधी मंजूर.... सोलापूर जिल्ह्यासाठी शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन (…

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला पंढरीचा विठूराया! श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25लाखांची मदत जाहीर; अध्यक्ष नामदार डॉ.अतुल भोसले यांची घोषणा

पंढरपूर LIVE 24 आॅगस्ट  2018 पंढरपूर, ता. 23 : केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी साक्षात पंढरपूरचा विठुराया सरसावला आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल…

भाजपा सरकारने नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी ठोस प्रयत्न करणे हीच अटलजींना खरी श्रध्दांजली ठरेन! माजी पंतप्रधान अटलजींच्या अस्थींचे चंद्रभागेच्या पात्रात विसर्जन

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018 "श्रीविठ्ठलाविषयी अपार श्रध्दा असलेले व नद्यांचे पावित्र्य जपण्यासाठी आग्रही असणारे, नद्यांच्या प्रती आस्था बाळगणार्‍या माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या अस्थी पवित्र चंद्रभागेच्या पात्रात विसर्जित झाल्या. नद्या जोड…

परीतेवाडी विविध कार्यकारी सोसायटीवर पवार व चव्हाण गटाचा झेंडा

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018 माढा (समाधान बारसकर):- माढा तालुक्यातील परीतेवाडी  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत पवार आणि चव्हाण गटाने मारली बाजी आहे. अकरा पैकी दहा जागा जिंकून या गटाने सोसायटीवर…

खर्डी येथे रक्त तपासणी शिबीर

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व परम प्रसाद चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानाने खर्डी येथे रक्त तपासणी शिबिर संपन्न  काल गुरूवार दि. 23 आॅगस्ट रोजी खर्डी ता.पंढरपूर येथील श्री.…

कुर्डूवाडीतील जीवनरक्षा समितीने दिला स्वच्छतेचा संदेश

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018 कुर्डुवाडी ( प्रतिनिधि ) स्वच्छ भारत आभियान अतंर्गत येथिल जीवनरक्षा समिती ने शहरातील भिंती वर स्वच्छता संदेश चे फलक स्वत: रंगवले आहेत. मागिल काहि वर्षा पासुन जिवन रक्षा समिती…

स्वेरी कॉलेजच्या वतीने पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन..

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018 पंढरपूर - स्वेरी कॉलेजच्या वतीने पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.  दि.28…

हरवलेल्या व्यक्तीसंदर्भात महत्वाचे…

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018    महाराष्ट्रातील नंबर वन!  ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची…

शिवबुध्द युवा प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृध्द आश्रम येथील महिलांना रक्षा बंधन निमित्त साड्या वाटप

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018 शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने मातोश्री वृध्द आश्रम गोपाळपूर येथे गरीब होतकरू महिलांना व रक्षाबंधना निमित्त साड्या वाटप करण्यात…