कन्या प्रशालेत उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट 2018 सांगोला/प्रतिनिधी :आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक कन्या प्रशालेत भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, सचिव .निलकंठ शिंदे, संगमेश्वर…
