शितलीच्या लईच भारी वाटतंय ना…? या डायलॉगनं तरुणाई झाली घायाळ ! गर्दीतलं होण्यापेक्षा वर्दीतलं व्हा! -अभिनेत्री शिवानी बावकर * बी. के. शुज पादत्राणांच्या शोरुमचं उद्घाटन संपन्न *

पंढरपूर LIVE 22 आॅगस्ट  2018 बी. के. शुज या पादत्रांच्या भव्य शोरुमच्या उद्घाटनासाठी ‘लागीर झालं जी..!’ शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर आली होती. यावेळी तिची एक झलक बघायला मिळावी यासाठी पंढरपूरकरांनी मोठी…

गुरूवारी अटलजींच्या अस्थिंचे पंढरीतील चंद्रभागेत विसर्जन

पंढरपूर LIVE 22 आॅगस्ट  2018 पंढरपूर : माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे गुरूवारी सकाळी सोलापुरात आणणार आहेत. दुपारपर्यंत सोलापूरकरांना या अस्थी कलशाचे दर्शन झाल्यानंतर…

पंढरीत राजीव गांधी यांची जयंती साजरी

पंढरपूर LIVE 22आॅगस्ट  2018 तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये जिल्हा व शहर काँग्रेस प्रेमींच्या वतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते नागनाथ आधटराव व प्रतिमेचे पूजन…

चंद्रभागा पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पाण्याखाली.. नीरा व भीमा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

पंढरपूर LIVE 21आॅगस्ट  2018 सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाचे असलेल्या नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर,…

महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत- सचिनभाऊ साठे

पंढरपूर LIVE 21आॅगस्ट  2018 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिनभाऊ साठे हे आज पंढरीत आले होते. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर त्यांचा येथील समाजबांधवांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात…

श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या लाडू प्रसाद विक्रीच्या रकमेत अफरातफर करणारा कर्मचारी निलंबीत

पंढरपूर LIVE 21आॅगस्ट  2018 आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक घेतात. घरी परतत असताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करुन घेऊन जातात. या माध्यमातून मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न…

बी. के. शुज या पादत्रांच्या भव्य शोरुमच्या उद्घाटनासाठी ‘लागीर झालं जी..!’ शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर येणार! पंढरपूरकरांमध्ये हे शोरुम व शितलीला पहाण्याची उत्सुकता!!

पंढरपूर LIVE 21आॅगस्ट  2018 बी. के. शुज या पादत्राणाच्या भव्य दालणाच्या उद्घाटनप्रसंगी ‘लागीर झालं जी’ या प्रसिध्द मराठी मालिकेतील ‘शितली’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर उपस्थित राहणार आहे. दि. 22 ऑगस्ट 2018 रोजी…

नवरंगे बालकाश्रमातील ‘‘ प्रणव ” ला ‍मिळाले इटलीत पालकांचे छत्र

पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट  2018 पंढरपूर दि. 21 :- अनाथ-निराधार बालकांना हक्काचे घर मिळावे  आणि त्यांना मायेची उब मिळावी  यासाठी  प्रयत्नशील असलेल्या नवरंगे बालकाश्रमातील चार वर्षीय ‘प्रणव’ ला  इटलीमधील लॉरेंझो झिलीआनी व फेडरिका मझ्युसेहडी या दांपत्याने दत्तक घेतले…

प्रतिभा क्रिएशनच्या वतीने आज अटलपंक्तींया

पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट  2018   पंढरपूर --  येथील प्रतिभा क्रिएशनच्या वतीने भारताचे पूर्व पंतप्रधान स्व.अटलिबहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्चात येणार आहे. सदरचा ' अटलपंक्तींचा ' हा काव्यवाचनाचा कार्यक्रमआज(बुधवारी)…

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी वैद्यनाथ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप

पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट  2018 परळी दि.20     देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी देशाच्या कानाकोपर्‍यातुन भक्त परळीत दर्शनासाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रसंत  डॉ.शिवलिंग…