सोलापूर येथील गोरक्षकांनी वाचवले ७ गोवंशियांचे प्राण !
Pandharpur live news : सोलापूर १८ जून (वार्ता.) - विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय…
