पंढरपूर LIVE 27 नोव्हेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 26-11-2018 रोजी येथील शिवक्रांती युवा संघटनेने भव्य रक्तदान शिबीर घेऊन वीर शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. ‘‘शहीदांचे स्मरण करताना व त्यांना अभिवादन करताना आपल्या रक्ताचा कांही अंश गरजवंतांना उपयोगी पडावा.’’ हा उदात्त हेतु नजरेसमोर ठेवुन शिवक्रांती सामाजिक संघटनने आज शहीद दिनानिमित्त राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








