पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018
खर्डी प्रतिनिधी: संतोष कांबळे
श्री सिद्धनाथ विद्यालय, सातवा मैल, कासेगाव येथे बझार डे चे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट मुलांना सामाजिक अनुभव यावेत, व्यावहारिक ज्ञान मिळावे व चलन लक्षात यावे तसेच नफा-तोटा खरेदी-विक्री कळावी हे होते.
यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत अयाचित व त्यांच्या सर्व स्टाफ ने या उपक्रमाचे योग्य नियोजन केले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतात पिकलेला शेतमाल व वेगवेगळया वस्तू या बाजार डे मध्ये विक्रीसाठी आणल्या होत्या. आसपासच्या ग्रामस्थांनी व पालकांनी या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी प्रशालेचे सहशिक्षक शिवाजी शिंदे, सिकंदर पटेल , सदाशिव मोठे, परमेश्वर झांबरे, अजय पवार सौ.स्वप्नाली जगताप, भारत मासाळ, मीनानाथ खताळ आदि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com












