पंढरपूर LIVE 8 डिसेंबर 2018
पंढरपूर: येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जून २०१९ पासून शैक्षणिक स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात महाविद्यालयास हा बहुमान मिळाला आहे.
ही स्वायतता महाविद्यालयाचा नावलौकिक, संशोधन, शैक्षणिक गुणवता, नॅक मानांकन इत्यादींच्या आधारे देण्यात आली असून असा दर्जा मिळविलेले सोलापूर विद्यापीठातील हे पहिलेच महाविद्यालय आहे.
स्वायतत्ता मिळाल्यामुळे सर्व अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, अनेक व्यवसायाभिमुख व स्थानिक गरजेनुसार कौशल्यधारित अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या मूलभूत बाबींमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्यास ही स्वायतत्ता उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून महाविद्यालयात येणार्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील.
ही स्वायतत्ता मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य, डॉ. भाऊसाहेब कराळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. संजीव पाटील यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. स्वायतत्ता मिळविण्यासाठी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोकरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली रुसा समिती समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, नॅक समिती समन्वयक डॉ. अमर कांबळे, सहायक डॉ. समाधान माने यांनी काम पहिले. तसेच उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, मविद्यालय विकास समिती, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचेही बहुमोल सहकार्य लाभले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com