👁 8 Views

पंढरपूर अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक पदी श्री.भालचंद्र जोशी यांची नियुक्ती…

पंढरपूर LIVE 29 डिसेंबर 2018

सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असा लौकिक असलेल्या, शतकोत्तर विश्वासाचा वारसा घेऊन वाटचाल करीत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या सरव्यवस्थापकपदी श्री.भालचंद्र श्रीपाद जोशी यांची नेमणूक बँकेचे 
चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते करणेत आली. 
रू.2500 कोटी व्यवसायाकडे वाटचाल करीत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या महाराष्ट्र राज्यात प्रधान कार्यालयासह ३१ शाखा कार्यरत आहेत. १९८६ सालापासून कार्यरत असणारे श्री.जोशी यांनी शाखा बार्शी येथून कॅशिअर कम क्लार्क  या पदापासून बँकेचे कामकाजाची सेवा सुरू करताना विविध शाखा मधून ज्युनिअर, सिनिअर ऑफिसर,  वसुली अधिकारी, शाखाधिकारी ते असि.मॅनेजर, मॅनेजर या पदावर आपले योगदान सुमारे 33 वर्ष दिले आहे. 
बँकेचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे व कर्मचारी यांचे वतीने त्यांचा सत्कार करणेत आला. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *