👁 9 Views

पंढरपूर तालुक्यायातील सरकोली येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019

सरकोली (आनंद भोसले ) :- सरकोली, तालुका पंढरपूर येथील मेडिकल चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.  राजमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन अ‍ॅड. संतोष भोसले यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी संतोष भोसले म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराजांसारखा  वीर सुपूत्र  जिजाऊमातेने जन्मास दिल्याने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यश आले. आज समाज व्यसनाधिनतेकडे वळत असून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज समाजात आवश्यक आहे. यावेळी भारत भोसले, पैलवान शिवाजी भोसले ,दादा रोकडे, हरिदास भोसले, दगडू पोपळे, शहाजी भोसले, रणजित भोसले उपस्थित होते अ‍ॅड. वीर सुपूत्र


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *