पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी
पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019 पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास…
