पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने “भरोसा” कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…सामान्य नागरिकांना पोलीसांची भिती नाही तर भरोसा वाटावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2019 पुणे दि. 9 : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलीसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. बदलत्या शहरीकरणामुळे समाजात अनेक नव्या समस्या निर्माण होत असून या…
