अ.भा. छावा संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा
पंढरपूर LIVE 16 जानेवारी 2019 पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 16 जानेवारी 2019 रोजी दरवर्षी प्रमाणे अ.भा. छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
