👁 10 Views

पंढरपूर वासियांकरीता सोने व हिऱ्यांच्या दागिण्यांचे भव्य प्रदर्शन

Pandharpur LIVE 21 February 2019

  Video Advert


चंदुकाका सराफ  सुवर्णपेढी तर्फे बारामतीचे शुध्द सोने असा लौकीक  असलेली सुवर्ण पेढी यांच्या तर्फे दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी  2019 या कालावधीत सोने व हिऱ्यांच्या दागिण्यांचे भव्य प्रदर्शन फडे नर्सिंग होम, लक्ष्मी पथ, महावीर नगर पंढरपूर येथे आयोजित केले आहे.
              या प्रदर्शनाचे उदघाटन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते होणार असून, आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुधाकर कवडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.            

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

हे प्रदर्शन पंढरपूर येथील  व परिसरातील नागरीकांना सकाळी 10.30 ते सायंकाळी 8.30 पर्यंत  पहाता येणार आहे.  पंढरपूर येथे अशा प्रदर्शनाचे आयोजन प्रथम होत असल्याचे चंदुकाका सराफ पेढीचे संचालक सिध्दार्थ शहा यांनी सांगितले.  ग्राहकांच्या आवडी –निवडी नेहमीच प्राधान्य देणाऱ्या चंदुकाका सराफ पेढीने  प्रदर्शनात पंढरपूरकरांना व परिसरातील नागरीकांना वेगवेगळ्या  सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिण्यांची खरेदी  करता येणार आहे.  या प्रदर्शन कालावधीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हि-यांच्या दागिण्यांच्या घडणावळीवर 40 टक्क्यापर्यंत सुट मिळणार आहे. तसेच गोल्ड ट्री या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे हमखास भेट दिले जाणार आहे.
            तरी या प्रदर्शनाचा लाभ पंढरपूर येथील  व परिसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ पेढीचे संचालक सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *