विरोधी पक्षनेत्याचाच मुलगा भाजपला जाऊन मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज… अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखेंची गच्छंती निश्चित

Pandharpur LIVE 12 March 2019 महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी केलेला भाजप प्रवेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फारच गांभीर्याने घेतला आहे. या घडामोडीमुळे…

माढा-बुलढाणा आणि वर्धा या तीन जागा द्या अन्यथा काँग्रेस आघाडीविरुध्द 15 जागांवर लढु- राजु शेट्टी

Pandharpur LIVE 12 March 2019 माढा-बुलढाणा आणि वर्धा या तीन जागा द्या अन्यथा काँग्रेस आघाडी विरोधात १५ जागांवर आम्ही उमेदवार देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी दिला.…

राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत…पक्षनेतृत्त्वाकडे व्यक्त केली नाराजी

Pandharpur LIVE 12 March 2019  मुलगा सुजय विखे पाटील याच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मुलगा सुजयला अहमदनगर लोकसभेची जागा सोडण्यासाठी काँग्रेस…

आपसातील चर्चेमुळे संशोधनासाठी उर्जा मिळते-डायनामिक व कार्पोरेट ट्रेनर डॉ.स्वामिनाथन

Pandharpur LIVE 12 March 2019 स्वेरीत ‘इलेक्ट्रोकॉम २ के १९’ चे थाटात उदघाटन पंढरपूर- ‘जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे असून यासाठी शास्त्रज्ञ असावेच लागते असे नांही. कोणताही प्रॉब्लेम सोडविताना त्यासाठी…

१५ मार्चला ४८ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणार- आंबेडकर

Pandharpur LIVE 12 March 2019 काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबतचे चर्चेचे सर्व पर्याय संपले आहेत. आता त्यांच्यासोबत पुढे जाणे शक्य नाही. १५ मार्च रोजी राज्यातील संपूर्ण ४८ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जातील अशी…

माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील इच्छुक… पोहचले गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर… मोहिते-पाटील भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा

Pandharpur LIVE 12 March 2019 माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या भेटीला गेले असल्याचे समजते त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपातर्फे माढ्यातून निवडणूक लढविणार…

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, पोलीस आयुक्त, उपायुक्त जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून गळफास….

Pandharpur LIVE 12 March 2019 अमरावती : आजारी रजा काळासोबत कर्तव्यावरील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अमरावतीच्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस…

“साहेब आपण निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा” शरद पवार यांना नातु रोहित पवार यांची भावनिक साद

Pandharpur LIVE 12 March 2019 "साहेब आपण निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा", असं आवाहन शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलं आहे. रोहित पवार यांनी एका भावनिक…

माढ्याचा तिढा सुटण्यासाठी प्रभाकर देशमुखांना ऐनवेळी संधी मिळणार?

Pandharpur LIVE 11 March 2019 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अचानक माढ्यातून माघार घेतल्याने माढ्याचा तिढा कांही अद्याप सुटला नसल्याचे निदर्शनास येत आहे. हा तिढा सुटण्यासाठी ऐनवेळी प्रभाकर देशमुख यांना संधी देण्याबाबत…

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी- जिल्हाधिकारी राम

Pandharpur LIVE 11 March 2019 पुणे, दिनांक 11- निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणीही आचार संहितेचा भंग करु नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल…