👁 11 Views

ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील यांना हृदयविकाराचा झटका.. प्रकृतीत सुधारणा

Pandharpur LIVE 24 March 2019


बेळगाव: श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील  बेळगावकर, यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आत्ता त्यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील गंगाराम हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच वर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांचे प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *