सिंहगड मध्ये २४ तासाच्या मेहनतीने समाज उपयोगी सॉफ्टवेअरची निर्मिती
पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथाॅन-२०१९" स्पर्धा उत्साहात पंढरपूर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या नियमाप्रमाणे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर महाविद्यालयात सिंहगड हक्कातून २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मोठ्या…
