टाटा ग्रुपचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी सपत्निक घेतले श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

आज दिनांक १०/०४/२०१९ रोजी टाटा ग्रुपचे चेअरमननटराजन चंद्रशेखरन यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे सपत्निक दर्शन घेतले. तसेच त्यांचे सोबत टाटा ग्रुपचे ट्रस्टी श्री कॄष्ण कुमार हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार…

काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांचा भाजपा प्रवेश! पंढरपूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली…

 पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. वाडी कुरोली (ता. पंढरपूर) येथील सभेत काळे यांनी प्रवेश केला. कल्याणराव काळे यांच्या…

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे चैत्री वारीसाठी नियोजन

Pandharpur: श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून चैत्री वारीसाठीचे नियोजन केले असून वारकरी भाविकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मंदिर समिती सज्ज झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्य. अधिकारी यांनी खालील प्रसिध्दीपत्रकाद्वारे…

पुणे: कमी किंमतीत घर विकण्यास नकार दिल्यानं कुटूंबावर जीवघेणा हल्ला

कमी किंमतीत घर विकण्यास नकार दिल्यानं पिंपरी-चिंचवडमधील माथाडी संघटनेच्या अध्यक्षानं वाकड येथील सुर्वे कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी हल्लेखोरासह त्याची…

महाराष्ट्र लोकसभा निवडणुक- पहिल्या टप्प्यात जोरदार टक्कर

महाराष्ट्रात एकूण ७ लोकसभा मतदार संघामध्ये पहिल्या टप्प्यात ११ तारखेला मतदान होईल. यामध्ये एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. यात नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, भावना गवळी, हंसराज अहिर अशा…

एम.एच.टी.-सी.ई.टी २०१९ सराव परीक्षेची नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस

श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे. स्वेरी चिन्ह व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे. रजिस्ट्रेशनची स्वेरीमध्ये मोफत सोय पंढरपूरः- बारावी परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी…

अवैध वाळु उपशाचा आणखी एक बळी…पंढरीतील युवकाचा चंद्रभागेत बुडून मृत्यु

मयत शुभम चंद्रकांत पवार अवैध वाळु उपशामुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एका भाविकाचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यु झाल्याच्या घटनेला आठवडाही उलटला नाही तोपर्यंत अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या…

पंढरीतील भाविक महिलेचा प्रामाणिकपणा…. मंदिरात सापडलेला दागिणा परत दिला

------------------------------------------------------- पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live "  तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या  पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!  कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन,…

पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली अॅपवर स्वेरीत कार्यशाळा संपन्न

स्वेरीमध्ये पोलीस बंदोबस्त व्यवस्थापन प्रणाली अॅपवर  एकदिवशीय कार्यशाळा संपन्नझाली प्रसंगी पोलीस अधिकारी राजेश गवळी व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग प्रा. प्रा. सोमनाथ झांबरे, रोहित कोंडे व इतर.  पंढरपूर - गोपाळपूर (ता.…

पंढरपूर लाईव्ह कार्यालयास ‘धुमस’ चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट.. बघा कलाकारांनी साधलेला संवाद

पंढरपूर- गरुड फिल्म्स  ची निर्मिती असणारा ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या टीमने काल पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी को.प्रोड्युसर डी. गोवर्धन, डायरेक्टर शिवाजी दोलताडे व कलाकार रोहन पाटील,…