मंगळवेढा-सांगोला तालुक्यात गारांचा पाऊस..वीज पडून जनावरे ठार
Pandharpur LIVE 31 March 2019 रविवारी पहाटे झालेल्या वादळी पाऊस व गारांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील गावांना झोडपून काढले. यावेळी पडलेल्या वीज अंगावर पडून म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाला रविवारी पहाटे…
