पुणे,दि.23: पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी पत्नी मालाकुमारी राम यांच्यासह मतदान केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले. यावेळी श्री. राम यांनी मतदान केंद्राची पाहणी केली.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!