दाक्षिणात्य शैलीतील निर्मिती केलेला बहुचर्चित मराठी चित्रपट ‘धुमस’ येत्या 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर झळकणार

पंढरपूर- गरुड फिल्म्स  ची निर्मिती असणारा व दाक्षिणात्य शैलीतील निर्मिती असलेला ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच दि. 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर झळकणार असल्याची माहिती या सिनेमाचे निर्माता…

साखर कारखानदारी टिकविण्यासाठी व शेतकर्‍यांच्या हितासाठी भाजपात प्रवेश करणार: कल्याणराव काळे

पंढरपूर/ प्रतिनिधी:-  सत्ताधारी आणि विरोधातील आमदार, खासदार पुढच्या आणि मागच्या दारातून आपली कारखानदारी टिकवण्यासाठी कामे करून घेतात. परंतु आम्ही मात्र सत्तेबाहेरील आणि विरोधातील आमदार-खासदार नसल्याने आमची कोणतीही कामे होत नव्हती.…

कमल सगर यांचे निधन

पंढरपूर : येथील कमल किसन सगर (वय- 77 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पंढरपूर जनसेवा संघटनेचे माजी शहराध्यक्ष जालिंदर सगर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पाच मुले, पाच…

आर्यवैश्य कोमटी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश कौलवार यांचे दु:खद निधन

पंढरपूर - येथील आर्यवैश्य कोमटी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी तथा व्यापारी सुरेश कौलवार यांचे नुकतेच पुणे येथे  निधन झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील गोपाळपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.        सुरेश…

भक्त पुंडलिक मंदिर व महादेव मंदिर देवस्थानचे माजी विश्‍वस्त प्रकाश संगीतराव यांचे दु:खद निधन

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील  भक्त पुंडलिक मंदिर व महादेव मंदिर देवस्थानचे जेष्ठ पूजारी, देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त प्रकाश दाजीराम संगीतराव (वय 70) यांचे शनिवार दि. 30 मार्च 2019 रोजी अल्पश: आजाराने…

मिरज-सोलापूर एक्सप्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीने जोर धरला

Sangola - (प्रतिनिधी )- मिरज सोलापूर एक्सप्रेस मिरजेतून 4 वाजता सुटते व पंढरपूरला 6.30 ला येते व पंढरपूर मुंबई फास्ट पॅसेंजर आठवड्यातून 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार व रविवार सायंकाळी…

स्वेरीच्या डिप्लोमा कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या ‘अँड्रॉइड अॅप’वर बक्षिसांचा वर्षाव

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर)श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या पदवी व पदविकेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या विविध प्रकारच्या बंदोबस्तासाठी बनविलेल्या ‘अँड्रॉइड अॅप’ला…

माढा लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल… माढ्यातून रणजितसिंह विरुद्ध व संजयमामा जोरदार लढत होणार

 माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार प्रशात परिचारक, आमदार…

पंढरपूर तालुक्यातील कासेगावात आढळले वाहत जाणाऱ्या महिलेचे प्रेत

पंढरपूर LIVE १ एप्रिल २०१९ गुंड वस्ती, कासेगाव ता. पंढरपूर येथुन जाणाऱ्या निरा उजवा कालव्यामध्ये वाहत जाताना अंदाजे 35 ते 40 वर्ष वयाच्या एका अनोळखी स्त्री जातीचे प्रेत सडलेल्या स्थितीत मिळुन…

नेहा आम्हाला माफ कर ! पण गोळ्या घालून तुझा खुन केलेल्या नराधमांना शिक्षा मिळायलाच हवी

Pandharpur LIVE 31 March 2019 नेहा सुरी या पंजाब विभागीय ड्रग लायसन्सिंग अ‍ॅथॉरिटीच्या प्रमुख पदी असलेल्या व आपल्या पारदर्शक, प्रामाणिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रशासकीय अधिकारी, यांची  ऑफिस मध्ये काम करत असताना…