Pandharpur Live :
पंढरीतील जुना कराड नाका परिसरातील कवठेकर मॉल शेजारी असलेलेया बेद्रेकर बिल्डींगमध्ये योगेश एकनाथ घोडके (वय- 20) या तरुणाचा मृतदेह गळ्यात गळफास असलेल्या अवस्थेत आढळला आहे.
घटनेची माहिती समजताच पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलीसांकडून अद्याप अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरु असल्याचे समजते.
योगेश एकनाथ घोडके (वय 20, रा. मुंडेवाडी, ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर) हा पंढरपूर रेल्वे मैदानासमोर सेवा हॉस्पिटलमध्ये काम करत होता. रोजच्याप्रमाणे गुरुवारी दुपारी काम आटपून तो रुग्णालयालगत असणाऱ्या रूममध्ये राहण्यास गेला. काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
आत्महत्या की हत्या हे स्पष्ट झाली नाही. मात्र पंढरपूर शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस कर्मचारी अभिजीत कांबळे, संजय गुटाळ, विलास अलदर, विनोद शिंदे यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165