राज्यातील 36 जिल्ह्याचे पालकमंत्री घोषीत…. सोलापूर चे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री Pandharpur Live : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात…
