👁 6 Views

राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी साधना विद्यालय तावशी च्या 17 वर्षीय व 19 वर्षीय खेळाडूंची निवड

खर्डी अमोल कुलकर्णी
विभागस्तरीय आट्यापाट्या जिल्हा क्रीडा संकुल बारामती  येथे दि. 21जानेवारी रोजी पार पडल्या 17 मुले 17 वर्षे मुली 19 वर्षे मुलांच्या च्या साधना विद्यालय तावशी टीमने सोलापूर चे नेतृत्व केले होते या    टीमने पुणे व नगर जिल्ह्या च्या संघाचा पराभव करून पुणे विभागातून उस्मानाबाद (कळंब) या ठिकाणी 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी होणाऱया राज्य स्तरिय आट्या पाट्या स्पर्धेसाठी निवड झाली या यशस्वी  खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे  कार्य राजेंद्र आसबे, गणेश भोसले यांनी  केले.


 यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यशस्वी खेळाडूंना पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर, आमदार भारत नाना भालके, आमदार प्रशांत परिचारक, उद्योगपती समाधान आवताडे
चेअरमन कल्याणराव काळे, संस्थेचे अध्यक्ष सुभाष यादव, आण्णा सचिव बाळासाहेब यादव काका, सरपंच सोनाली यादव, धनाजी यादव, प्रशालेचे प्राचार्य तानाजी अनुसे सर्व शिक्षक, शिक्षिका कर्मचारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा ही दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *