साईबाबा जन्मस्थान वादाला पूर्णविराम… तिर्थक्षेत्र म्हणून होणार पाथरीचा विकास-मुख्यमंत्री
मुंबईः साई बाबांच्या जन्मस्थळावरुन उद्भवलेल्या वादावर आता पडदा पडला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी (दि.20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीतल्या शिष्टमंडळांची बैठक झाली. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे…
