समाज नाही तर तुम्ही बदलायला पाहिजे- डाॅ. संगिता पाटील
○ पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या जयंतीचे निमित्त डाॅ. संगीता पाटील यांचे व्याख्यान संपन्नपंढरपूर: प्रतिनिधी समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज आपण सर्व महिला करिअर करीत आहे ते केवळ…
हैदराबादमधून शेरवानी घालून येणारेच महाराष्ट्रात गडबड करतात खा.हुसैन दलवाई
सोलापूर हैदराबादमधून शेरवानी घालून येणारेच महाराष्ट्रात गडबड करतात. मात्र, हे आम्हाला मान्य नाही, असं म्हणत काँग्रेस नेते आणि खासदार हुसैन दलवाई यांनी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.…
प्रसिद्ध ट्रेकर अरुण सावंत यांचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू
पुणे- हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. रॅपलिंग करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 60 वर्षांचे सावंत हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडले. कोकणकड्यावरील…
पोलिसांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
पुणे दि. 18: नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
पुण्यात खळबळ…. महापालिका मुकादमाच्या घरात सापडले मोठे घबाड! पैसे मोजण्यासाठी लागली 1 रात्र
पुणे- फुटपाथवरील नारळ विक्रेत्याकडून 500 ची लाच घेणाऱ्या त्या मुकादमाच्या घरी एसीबीने टाकलेल्या छाप्यात घबाड सापडले असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पूर्ण रात्र पथक नोटा मोजत बसले होते. सुनील रामप्रकाश…
संतापजनक- 2 नराधम शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतच केला अत्याचार
बिलोली (जि. नांदेड) : शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सातवीच्या अल्पवयीन मुलीस मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर 2 नराधभ शिक्षकांनी शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.…
कर्मयोगी इंजिनिअरींग मध्ये “वाईस रायडर” या विषयावर व्याख्यान
“कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज व रोटरी क्लब यांचे संयुक्त विद्यमाने “वाईस रायडर” या विषयांवरील व्याख्यानाचे कर्मयोगी इंजिनिअरींगच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले.” आजच्या युगात वाहन चालविताना सुरेक्षेचे नियम माहिती…
कर्मचा-यांच्या बोंबाबोंब आंदोलनाच्या इशा-यानंतर नगरपरिषदांना वेतनाची रक्कम अदा
महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनाच्या अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना वेळेवर न दिली गेल्याने ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी वेतनासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना शिमगा करण्याची वेळ आल्याने त्यासाठी राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड, राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल…
पंढरपूरात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम
पंढरपूर दि-18- पंढरपूर शहरात रविवार दि. 19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी शहरात 48 बुथ लावण्यात येणार असून, शहरातील शुन्य ते पाच वर्षे…
