मॉरिशिसचे मंत्री ॲलन गानू यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर दि-18- मॉरिशिसचे परिवहन मंत्री ॲलन गानू यांनी आज विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी विधिवत पुजेनंतर मॉरिशिसचे मंत्री गानू यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणीची…
