पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे माजी ग्रामपंचायत सदस्याचा गोळया घालून खुन
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विश्वास बबन भागवत (वय 35) यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळया घालून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. . या गोळीबारात भागवत यांचा मृत्यू झाला. ही…
