जि.प. आदर्श प्राथमिक केंद्रशाळा उंबरे(पागे) येथे ‘कलाविष्कार-2020’ मध्ये चिमुकल्यांनी सादर केला बहारदार कलाविष्कार
Pandharpur Live - "छोट्या मुलांचा बडा धमाका!" जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळा उंबरे(पागे) ता.पंढरपूर आयोजित शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात कलाविष्कार-2020 हा धमाकेदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेतील चिमुकल्या…
