👁 7 Views

माघी पौर्णिमेनिमित्त निमीत्त रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित झाला विठुरायाचा दरबार

Pandharpur Live- 





 माघी पौर्णिमा निमित्त आज दि. 09-02-2020 रोजी श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभा-यात व मंदिरात  मंदिर समितीकडून रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *